कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये शिवानीला अजिबात बरं वाटत नसतं. ती खूप low फील करत असल्याने तिला घरी जायचं असतं. यासगळ्यामधे बिग बॉसकडून काहीच आदेश मिळत नसल्याने ती मी माझ्या वकिलांना मध्ये घेईल असं बोलते, आता पुढे कायदेशीर काय हालचाली होणार ?